- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण; कायद्याचा मसुदा तयार : निवडणुकीपूर्वी CM शिंदे मोठा डाव जिंकणार?
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) राज्यात 13 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. येत्या 20 फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्याचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविले आहे. या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार आरक्षणाचा कायदा करणार आहे. या कायद्याचा मसुदाही तयार झाला असून याच मसुद्यात 13 […]
-
CM Shinde : माझा आवाज बंद करु नका, तो बंद होणार नाही; कारण माझ्या सोबत शिवसैनिक
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. त्यावेळी बोलताना अचानक मध्येच शिंदेंचा माईक बंद पडला असता त्यांनी टोला लागवला की, माझा आवाज असा बंद करु नका. तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत. शिंदे आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते. ‘पुष्पा […]
-
CM Shinde : त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे, लग्न एका सोबत, हनीमून दुसऱ्या सोबतच; शिंदेंचे ठाकरेंवर टीकास्त्र
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. ते म्हणाले की, ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते. दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन, ‘या’ कारणामुळे 19 […]
-
भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेचे तिकीट कोणाला? विखेंनी स्पष्टच बोलून दाखवलं
Ahmednagar News : येत्या काळात लोकसभा निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून व नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणाऱ्या वरती चर्चा सुरू असताना खासदार सुजय विखे यांनी मोठे भाष्य केले आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार हे मला माहीत नाही पक्ष कोणाला तिकीट देणार हे देखील मला माहित […]
-
नगरमधील ‘ताबेमारी’ ‘ठाकरें’च्या रडारवर; राऊतांनंतर अंधारेंचा हल्लाबोल; मोर्चा काढण्याचा इशारा
Sushma Andhare : नगर शहरातील वाढत्या ताबेमारी आणि गुंडगिरीविरोधात खासदार संजय राऊत यांनी नगरमध्ये येऊन शिवसेना संघर्ष करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे नगरमध्ये येत या ताबेमारीवर जोरदार हल्लाबोल केला. नगर शहरात वाढत्या ताबेमारीवर बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, शिवाजीराव कर्डिले असतील जगताप असतील किंवा विखे असतील एकत्रित […]
-
‘राम शिंदेंची मैत्री, विखेंना विरोध अन् अमोल कोल्हेंना आमंत्रण’; आ. लंकेंच्या मनात नेमकं काय?
Nilesh Lanke : नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चाणाक्ष आमदार म्हणून निलेश लंके (Nilesh Lanke) ओळखले जातात. शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात करणारे निलेश लंके आता आमदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली आहे. नगर दक्षिण मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे यांना भाजप पुन्हा तिकीट देईल अशी […]










