- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
‘आता भाजपमुक्त श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोदींची तुलना, शक्यच नाही’; ठाकरेंनी ठणकावलं
Uddhav Thackeray : महाराष्ट्रावर जो कुणी चालून आला त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. प्रभू श्रीराम कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तुम्ही तसं करत असाल तर मग आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल. नुसतं भाजपमुक्त नाही तर भाजपमुक्त “जय श्रीराम” अशी नवी घोषणा देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कुणीतरी […]
-
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून नाशिक ‘फ्रिज’; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोदींना करणार ‘चेकमेट’
Uddhav Thackeray Group Session in Nashik : बरोबर 12 जानेवारीचा दिवस. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला (Ayodhya Ram Mandir) अकरा दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिकमध्ये आले. भव्य रोड शो झाला. त्यानंतर मोदी रामकुंडावर गेले. येथे पूजा केली. त्यानंतर थेट काळामंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. दुपारी युवा महोत्सवास हजेरी लावून प्राणप्रतिष्ठेसाठीच्या अकरा दिवसांच्या […]
-
Sanjay Raut : ’10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांना पक्षाचा आत्मा काय माहित?’ राऊतांचा नार्वेकरांना खोचक सवाल
Sanjay Raut Criticized Rahul Narvekar : अयोध्येत काल प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या (Ram Mandir Pran Pratishtha) उत्साहात पार पडला. त्यानंतर आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा आणि महाआरती केली. त्यानंतर आज अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut […]
-
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलार्ट मोडवर… उद्यापासून ‘मिशन सर्वेक्षण’ मोहिम
Maratha Reservation : राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून कऱण्यात येत असलेल्या मराठा व खुल्या प्रवर्गासाठी (Maratha Reservation) मिशन सर्वेक्षण मोहिमेस प्रत्यक्षात उद्यापासून सुरुवात होत आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करावे, असे […]
-
पोस्टाचे संतोष यादव यांच्यासह चाळीस जणांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
अहमदनगर : स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिथे शब्द संपतात तेथे स्पर्श काम करतो, या हेतूनेच संस्था कार्य करत आहे, असे प्रतिपादन समाजसेविका ममताताई सपकाळ यांनी केले. नगर तालुक्यातील वडारवाडी येथील स्पर्श सेवाभावी […]
-
भगवा वेश, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा… उद्धव ठाकरेंकडून काळाराम मंदिरात महाआरती
Uddhav Thackeray kalaram Mandir Aarati : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर टीका केली होती. हा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग आहे, त्यामुळं या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची भूमिका विरोधकांनी घेतली होती. तर ठाकरे गटाने काळाराम मंदिरात महाआरती करण्याचा निर्धार केला […]










