- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Manoj Jarange : गाडी नसेल तर एसटीचे तिकीट काढून देतो; एकदाही भेट न घेतल्याने जरांगेंचा अजित पवारांना टोला
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली आहे. त्या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी एकदा भेट घ्यावी. सात महिन्यात अजित पवारांनी एकदाही भेट घेतलेली नाही. तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे […]
-
Weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
Weather Update : देशासह राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीच संकट (Weather Update ) येण्याची शक्यता आहे पुढील 48 तासांत देशातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बांगलादेशवर (Bangladesh) 3.1 किलोमीटर पर्यंत चक्रीवादळाचे क्षेत्र पसरल्याने पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक पुन्हा धोक्यात आली आहेत. Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही […]
-
चार वेळा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने मोठे काम नाही, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती (Baramati) तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून मोठ्या योजना राबवल्या जात आहेत. इतिहासात आजपर्यंत असे काम झालेले नाही. आपल्याला अनेकदा मोठी पदे मिळाली. चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, पण अशाप्रकारे योजना आल्या नव्हत्या, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न […]
-
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये झळकले अशोक चव्हाणांचे बॅनर, नेमकं चव्हाणांच्या मनात तरी काय?
Ashok Chavan : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असेल तरी विविध पक्षांच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी बॅनर लावले जात आहेत. नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनवरवर त्यांनी फक्त […]
-
Letsupp मराठीच्या वृत्ताची ठाकरेंकडून दखल : कारसेवक संतोष मोरेंना गोदा किनारी ‘खास सन्मान’
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) यांनी लेट्सअप मराठीच्या वृत्ताची दखल घेत अयोध्येमध्ये कार सेवा केलेल्या संतोष मोरे (Santosh More) यांचा ‘खास सन्मान’ केला आहे. मोरे यांच्या ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा आणि त्यांच्या कारसेवेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना उद्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पार पडणाऱ्या महाआरतीचा ‘मान’ देऊ केला आहे. नुकताच लेट्सअप मराठीने मोरे यांच्या […]
-
अहमदनगर महाकरंडकावर ‘लोकल पार्लर’ने कोरले नाव, ‘पाटी’ठरली द्वितीय
Ahmednagar Mahakarandak Winners: राज्यातील मानाच्या अहमदनगर महाकरंडकावर (Ahmednagar Mahakarandak) ‘लोकल पार्लर’ने नाव कोरले आहे. ही एकांकिका मुंबईतील गुरूनानक खालसा स्वायत्त महाविद्यालयाच्या संघाची आहे. द्वितीय क्रमांक पाटी आणि तृतीय क्रमांक सिनेमा या एकांकिकेने पटाकाविला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता साकार देसाई (लोकल पार्लर) व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निहारिका राजदत्त (उर्मिलायन) ठरली. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष होते. […]










