- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
“शरद मोहोळ हिंदुत्ववादी होता, म्हणून त्याची हत्या…” : भाजप आमदाराची मुक्ताफळे
सोलापूर : “माझ्या मित्राची, शरद भाऊची हत्या झाली. तो हिंदुत्ववादी नेता होता. तुरुंगात जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचे काम शरदभाऊने केले होते. त्यामुळे शरदभाऊला परत पाठवा म्हणून देवीकडे प्रार्थना करा, असे आवाहन करत तेलंगणाचे भाजप (BJP) आमदार टी. राजा (T. Raja) यांनी जाहीर सभेत मुक्ताफळे उधळली आहेत. सोलापुरात आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात ते […]
-
सभा होते तेव्हा 200 जेसीबीतून फुले उधळतात, अशी गरीबी आम्हालाही हवी; प्रकाश शेंडगेंचा जरांगेंना टोला
Prakash Shendage : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, अल्टिमेटम संपूनही राज्य सरकारने कोणताही कार्यवाही केली नाही. त्यामुळं जरांगेंनी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी […]
-
“जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही…” : संभाजीराजे छत्रपतींकडून लोकसभेचे पिक्चर क्लिअर!
कोल्हापूर : “वातावरण तापले आहे, त्यामुळे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र किती जागा लढवणार, मी कुठून निवडणूक लढवणार याबाबत अद्यापचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र एकच सांगतो, आम्ही जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही” असे आव्हान देत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे जणू संपूर्ण चित्रच स्पष्ट केले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी […]
-
हिंदूंकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर नजर जाग्यावर ठेवणार नाही; नितेश राणेंचा इशारा
Solapur Hindu Janakrosh Morcha : गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा लव्ह जिहाद, भोंगे, अजान, वक्फ बोर्ड कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आताही त्यांनी भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. प्रत्येक इंच जमीन फक्त हिदूंचीच आहे, असं वक्तव्य केलं. ते आज […]
-
कोरोनाला हलक्यात घेऊ नका, दिवसभरात 154 नव्या रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू
corona virus : कोरोना व्हायरसने (corona virus) पुन्हा एकदा संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं पाठ फिरवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनानं जगाची चिंता वाढवली आहे. आज (दि. 6 जानेवारी) राज्यात 154 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आज 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात शनिवारी दोन रुग्णांना […]
-
आता कुठलं मंत्रिपद नको अन् मुख्यमंत्रिपदही नको; छगन भुजबळांची थेट भूमिका
Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिपद वगैरे याची पर्वा करत नाही. मी आमदारकीची देखील परवा करत नाही. तसेच आता मला कोणतही मंत्रिपदही नको आणि मुख्यमंत्रिपद नकोय. अशी भूमिका घेतली. आज (6 जानेवारी) पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. साडेचार […]










