- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maratha Reservation : मनोज जरांगेंची पदयात्रा नगरमधील ‘या’ ठिकाणी मुक्कामी…
Ahmednagar : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्या अंतरवाली सराटी ते मुंबई (Mumbai)पद यात्रा अहमदनगरमार्गे Ahmednagar जाणार आहे. यामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी असणार आहेत. या मराठा समाज बांधवांच्या मुक्कामासाठी बाराबाभळी येथील मदरसा येथील मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. खोटे बोलून शिवसैनिकांचा विश्वासघात केलेल्यांना जागा दाखवणार, CM शिदेंची ठाकरेंवर घणाघाती […]
-
‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?
Hemant Patil vs Abdul Sattar : हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करत खासदार पाटील यांनी सत्तारांना खडसावले. या प्रकाराने सभेतील वातावरण काही काळ तणावाचे बनले […]
-
एअरटेलच्या इंजिनिअरला जबर मारहाण : IAS अमन मित्तल अन् भावाविरोधात गुन्हा दाखल, अटकेची मागणी
मुंबई : एअरटेल कंपनीचा कामगार सागर मांढरे याला जबर मारहाण केल्याप्रकरणी उच्चपदस्थ IAS अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तर यांच्याविरोधात रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित कामगाराने आपल्याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असा आरोप करत मित्तल बंधूंनीही मांढरेविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणात मित्तल यांना अटक […]
-
दाऊदच्या 15 हजारांच्या प्रॉपर्टीसाठी वकिलाने मोजले 2 कोटी; रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव
Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या चार पैकी दोन बेनामी संपत्तीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राहिलेल्या दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. मालमत्तेची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये होती. 3.28 लाखांना मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता श्रीवास्तव यांनी 2 कोटी रुपयांनी […]
-
Prajakt Tanpure : निवडणूक निकालाच्या धसक्याने रोहित पवार टार्गेटवर; तनपुरेंची टीका
Prajakt Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीवरुन राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तानपुरे (Prajakt Tanpure ) यांनी टीका केली आहे. Video : शरद मोहोळचा ‘गेम’ कसा झाला; CCTV फुटेज आलं समोर ते म्हणाले की, राज्यात पुन्हा […]
-
उद्धव ठाकरे नाशिकमध्ये साजरा करणार श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा; भव्य सभाही घेणार!
मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्येला जाणार नसून नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये ते हा सोहळा साजरा करणार आहेत. त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सपत्निक आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Shiv Sena (UBT) […]










