- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; नवीन 70 रुग्ण आढळले
Coronavirus : मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना विषाणुने डोकं वर काढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. काल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचे (Coronavirus) 131 रुग्ण आढळल्यानंतर आज राज्यात नव्या 70 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यात आत्तापर्यंत 731 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 130 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर 32 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्याची […]
-
बीडमध्ये ‘ओबीसीं’चा एल्गार; जरांगेंच्या प्रत्युत्तरात महासभा, मुंडे बहिण-भावालाही निमंत्रण
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) आपल्या सभांचं सत्र सुरु केलं आहे. येत्या 13 जानेवारीला बीड जिल्ह्यात ओबीसींची महासभा पार पडणार आहे. या महासभेसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक […]
-
Inter Cast Marriage Couple : लव्ह मॅरेज करणाऱ्यांचं टेन्शन मिटलं! सरकारचा मोठा निर्णय…
Inter Caste Marriage : राज्यात ऑनर किलिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा पाऊल टाकण्यात आलं आहे. आंतरजातीय (Inter Caste Marriage) किंवा आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकार सुरक्षागृह देणार असल्याचं गृहखात्याकडून (Ministery Of Home Affairs) स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या प्रसिद्धीपत्रकानूसार गृहविभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना विशेष कक्ष स्थापन करण्याचे […]
-
‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रोज स्वप्न पडतात अन् सकाळ उठून…’ संदिपान भुमरेंचा टोला
Sandipan Bhumre : ठाकरे गटाने 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकार कोसळेल असा दावा केला होता. यावरुन मंत्री संदिपान भुमरे (sandipan bhumre) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसतात. सरकार कधी जाणार हे सांगणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे भविष्यकार आहेत. झोपीतून उठले की […]
-
राऊतांच्या पत्राला गृहखात्याचं प्रत्युत्तर; DNA टेस्टचा संपूर्ण डाटाच सांगितला
मुंबई : राज्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA टेस्टच्या कीट्सचा तुटवडा असून ही आरोपींच्या बचावासाठीच योजना असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) गृह खात्यावर ताशेरे ओढले होते. संजय राऊतांनी यासंदर्भात दखल घेण्याबाबतचं पत्रच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना लिहिलं होतं. राऊतांच्या पत्रानंतर गृहविभागाकडून (Ministery of Home Affairs) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गृह विभागाकडून […]
-
नगर दक्षिण लोकसभेवरून महाविकास आघाडीत तिढा… काँग्रेस-राष्ट्रवादीचा दावा
Ahmednagar LokSabha Elections : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका (LokSabha Election 2024) होणार आहेत. त्यानुषंगाने राजकीय पक्षांकडून प्रबळ उमेदवाराची देखील चाचपणी केली जात आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचेच नाव पुन्हा चर्चेत आहे, तर दुसरीकडे विखेंना तोडीस तोड असा उमेदवार दिला जाईल व नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच (शरद पवार गट) लढवणार असा […]










