- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
“जावईबापू, तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करु शकतो” : कर्डिलेंचे संग्राम जगतापांना जाहीर आमंत्रण
अहमदनगर : “राजकारणात कधी, कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो, असे म्हणत भाजप नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी शहराचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये (BJP) येण्याची ऑफर दिली. ते माजी सभापती […]
-
NCP News : शरद पवारांचा शिर्डीत मुक्काम! राष्ट्रवादीच्या शिबिरातून लोकसभेची मांडणी?
NCP News : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार आहेत (Lok Sabha Election) त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP News) पडलेल्या फुटीनंतर आता शरद पवार गट देखील निवडणुकांच्या दृष्टीने पाऊले टाकू लागला आहे. यातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 आणि 4 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबीर […]
-
छ. संभाजीनगरमध्ये कंपनीत मध्यरात्री भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू
Waluj MIDC Fire News : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात एका (Fire News) हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री तीन वाजता या आगीने रौद्ररुप धारण केले. तरी देखील 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. तर सहा कामगारांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात […]
-
‘जालना ते मुंबई’ वंदे भारत एक्सप्रेसचा रुट आणि टायमिंग कसा? महत्त्वाची माहिती आली समोर…
Jalna to Mumbai Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवीन जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला (Jalna to Mumbai Vande Bharat) ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आपल्या पहिल्या फेरीसाठी रवाना झाली. आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई […]
-
Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : राम मंदिराचा (Ram Mandir)लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे. त्यांना आनंदच नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FadnavisDevendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग !)यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. असं आहे की, राम मंदिर बनतंय हे […]
-
निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, न्यायालयातही जाणार; खरेदी विक्री संघाचा कारभार ढाकणेंच्या रडारवर
Pratap Dhakane on Monika Rajale :वैभवशाली परंपरा परंपरा असलेल्या खरेदी विक्री संघामध्ये साडेपाच हजार सभासद आहेत. मात्र, आपले पाप धुवून टाकण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी सध्या संघामध्ये केवळ बाराशे सभासद ठेवत राजकीय दबाव आणून लोकशाहीची हत्या केली, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) यांनी केली. या निवडणुकीत सहभाग घेणं म्हणजे त्यांच्या […]










