- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Corona Alert : साई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! नो मास्क नो दर्शन, मंत्री राधाकृष्ण विखेंचा आदेश
Corona Alert : देशात कोरोनाने (Corona Alert) पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासानाकडून करण्यात येत आहे. तसेच मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असल्याने केंद्रने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत […]
-
Public Holidays 2024 : नवीन वर्षात तब्बल नऊ ‘लाँग विकेंड’; महाराष्ट्रातील 24 सुट्ट्यांची यादी जाहीर
Public Holidays for 2024 मुंबई : आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 2024 या कॅलेंडर वर्षासाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या (Public Holidays for 2024) असणार आहेत. (Maharashtra government has released the list of 24 Public Holidays for 2024.) या 24 सुट्ट्यांपैकी […]
-
Letsupp Special : आईच्या जातीचं प्रमाणपत्र मुलांनाही मिळू शकतं का?
पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरील पेच अद्याप सुटला नसतानाच मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयरे शब्दावरुन एक नवी मागणी केली आहे. “आई कुणबी असेल तर तिच्या मुलांनाही कुणबी अर्थात ओबीसी (OBC) प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. या मागणीवरुन सरकार आणि जरांगे […]
-
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का! एसटी बँकेच्या 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा
Gunratna Sadavarte : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte ) यांच्या नेतृत्त्वाखाली एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेडमध्ये निवडूण आलेल्या पॅनेलमध्ये मोठा भूकंप झाला आहे. कारण एसटी बँकेच्या 19 पैकी बारा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. कारण या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचे वर्चस्व राहणार नाही. […]
-
Raju Shetty : लोकसभेसाठी आमचे सहा जागांवर लक्ष; राजू शेट्टींच्या स्वबळाच्या नाऱ्याचा फटका कुणाला बसणार?
Raju Shetti : देशभरात सध्या सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीला लागले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी त्यांच्यासोबत जाण्यासाठी स्थानिक पक्षांनी चर्चा सुरू केली आहे. मात्र या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या स्वतंत्र निवडणूक […]
-
Ashok Chavan : ‘वंचित’ला ‘इंडिया’त घेतलंच पाहिजे; प्रकाश आंबेडकरांना चव्हाणांची साथ
Ashok Chavan : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जागावाटपाच्या दिशेनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी (INDIA Alliance) अशी होईल. इंडिया आघाडीत प्रमुख विरोधी पक्षांसह राज्यातील स्थानिक पक्षही सहभागी झाले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा […]










