- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप टळणार? बैठकीकडे राज्याचे लक्ष
Ahmednagar News : देशात प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्हयातील (Ahmednagar News) शनी शिंगणापूर देवस्थान हे सध्या वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचाराचे आरोप सुरु असताना आता या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान आजपासून (25 डिसेंबर) सुरु होणारा कर्मचाऱ्यांचा संप एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कामगार युनियन आणि देवस्थान प्रशासन यांच्यात नाशिकमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये […]
-
“संगमनेरला चांगल्या फलंदाजाची गरज” : विखेंची राजकीय बॅटिंग अन् थोरात ‘टार्गेट’
संगमनेर : “संगमनेरला चांगल्या बॅटसमनची गरज आहे. समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे. बाकी फिल्डींगचे काम तुम्ही माझ्यावर सोडा” असे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना डिवचले. (Minister Radhakrishna Vikhe once again criticized former minister and […]
-
नगरचे प्रसिध्द ह्युम मेमोरियल चर्च कुणी बांधलं? काय आहे चर्चचा इतिहास?
Merry Christmas 2023 : ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (Christmas) अर्थात नाताळ हा महत्त्वाचा सण असतो. हा सण दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे, 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिस्ती बांधवांकडून येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात. चर्चमध्ये विविध समारंभाचे आयोजन देखील केले […]
-
आता शाळेतच शेतीही शिकविणार! पहिलीपासून कृषी अभ्यासक्रमाच्या विषयाची सुरुवात
रत्नागिरी : मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी आता पहिलीपासूनच कृषी अभ्यास सुरु होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. या अभ्यासक्रमासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागामध्ये करारही झाला आहे, असे त्यांनी सांगितले. (Shinde government has decided to start agricultural studies from […]
-
आता स्वतःच्या नावानंतर वडिलांआधी आईचेही नाव लिहावे लागणार! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
बारामती : “राज्यात आता स्वतःच्या नावानंतर वडिलांचे नाव लिहिण्यापूर्वी आईचेही नाव लिहावे लागणार आहे, असा मोठा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच सादर केले. यात “महिलांना समान अधिकार मिळावा या उद्देशाने यात हा निर्णय घेण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबतची माहिती दिली. […]
-
महिलांनी अमृता फडणवीसांना रोड मॉडेल मानलं पाहिजे; पुरुषोत्तम खेडेकरांचा सल्ला
Purushottam Khedekar on Amruta Fadnavis : महिलांनी स्वत:ला बदलणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना आदर्श मानायला हवे. महिलांनी स्वतःची उंची ठरवावी, असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar ) यांनी महिलांना दिला. बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात खेडेकर बोलत होते. Ahmednagar News: विखेंचा नुकसानग्रस्त […]










