- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ2 years ago
-
नागपुरात फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट! चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी
Nagpur Balloon Cylinder Explosion : राज्यात एकीकडे ख्रिसमसचा सण आनंदात साजरा केला जात असतांना दुसरीकडे नागपुरात एक भयानक घटना घडली. नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट होऊन चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नागपुरातील जुन्या व्हीसीए ग्राऊंड परिसरात ही घटना घडली. या घटनेनं […]
-
नागरिकांनो काळजी घ्या, राज्यात JN.1 व्हेरियंटचे 10 रुग्ण, पुण्यात दोन रुग्णांची नोंद
Corona virus : कोरोना व्हायरसने (Corona virus) पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. JN.1 या नवीन व्हेरियंटमुळं गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केरळमध्ये देशातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर JN.1 या व्हेरियंटने राज्यातही शिरकाव केला. राज्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्गात आढळला होता. तर आज JN.1 च्या नऊ रुग्णांची नोंद झाल्यानं आता […]
-
शिंदे, अजितदादा यांना सोबत घेऊनही भाजपला तोटाच ! मतदार चाचणी कल टेन्शन वाढवणारा
Lok Sabha Election 2024 : आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या नेतृत्वात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि NDA आघाडी यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही आघाडीत जागावाटपाची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. मात्र, ही लढत अत्यंत रंजक असणार आहे. दरम्यान, या […]
-
मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात
Tanaji Sawant Car Accident : दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस आमदार बलवंत वानखडे यांच्या कारला अपघात झाल्यानं एका शेतकऱ्यााचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कोल्हापुरात सावंतांच्या ताफ्यातील कारला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन कारच्या धडकेने हा अपघात झाल्याची प्राथमिक […]
-
जिल्ह्यात चार हजार कोटींच्या रस्त्यांची कामे; विखेंनी वाचला विकासकामांचा पाढा
अहमदनगर : आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल व जास्त निधी मतदारसंघासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो. आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आम्ही आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली […]
-
मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
Manoj Jarange Patil Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. ते अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. मराठ्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळं आपल्या पाचवा टप्पातील दौरे आणि कार्यक्रम आटोपून जरांगे […]










