- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. आज बीडच्या सभेत बोलतांना त्यांनी ही घोषणा केली. मुंबईत आमरण उपोषण अन् गावाकडे ‘गनिमी कावा’, […]
-
Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल करत भुजबळांना दिल्या अनेक उपमा
Manoj Jarange : जर मराठ्यांना काही करायचं असतं तर आज केलं असतं. आज मराठ्यांनी शांतता रॅली (Peace rally)काढली. मराठ्यांना महाराष्ट्रात (Maharashtra)शांतता हवी आहे. मराठा समाजानं राज्याला शांततेचा संदेश देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शांतता रॅली काढली. यांचच यांनी सुरु केलं आहे. ते येवल्याचं येडपट साऱ्या दुनियाचं आलं आणि त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. आणि नावं आमच्या पोरांची […]
-
Lok Sabha Election : ‘आदेश मिळाला तर निवडणूक लढणारच’; दानवेंनीही ठोकला शड्डू !
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election) लागले आहेत. मतदारसंघांची चाचपणी आणि जागावाटपावर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच दबावाच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप निश्चित नाही. मात्र, इच्छुक उमेदवार सूचक शब्दांत मतदारसंघांवर दावा करू लागले आहेत. आताही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून विधानपरिषदेतील […]
-
Nana Patole : राऊतांना बोलायची सवय, जागावाटपावरुन पटोलेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल…
Nana Patole On Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi)लोकसभा जागावाटपाबद्दल (seat allocation)कॉंग्रेस(Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील (Nationalist Congress Sharad Pawar group)नेत्यांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी कॉंग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. कॉंग्रेसची 29 डिसेंबरला बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा […]
-
मोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा दिलासा; SC नं क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली
Curative Petition : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil हे मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी आंदोलन करत असतांना आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) मोठी बातमी आली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आणि इतरांनी दाखल केलेली क्युरेटीव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका (Curative Petition) कोर्टाने स्विकारणं हा समाजासाठी मोठा दिलासा […]
-
Ahmednagar News : जिल्ह्यावर पुन्हा पकड बनवण्यासाठी शिर्डीत शिबीर; शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) पुन्हा पकड बनवण्यासाठी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे. दरम्यान आगामी काळात असणाऱ्या लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून तयारी सुरु असल्याच्या चर्चा देखील यामाध्यमातून समोर येऊ लागल्या आहेत. तर आगामी काळात राज्यात लोकसभा […]










