- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मुख्यमंत्री सचिवालयात बाहेरील सहा उमेदवारांची ओएसडीपदी नेमणूक; आरटीआयमध्ये मोठा खुलासा
Chief Minister’s Secretariat OSD : राज्य सरकारच्या विविध विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तब्बल दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहे. सरकारकडून भरती प्रक्रिया राबवली जात नसल्यानं शासकीय विभागात पुरेसं मनुष्यबळाचा अभाव आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री सचिवालयातील (Chief Minister’s Secretariat) ९ ओएसडी (OSD) पैकी ६ उमदेवार हे बाहेरील असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते […]
-
…तर आपणच आपल्या पायावर दगड पाडल्यासारखं होईल, जरांगेंच्या डेडलाईनवर शंभुराज देसाईंनी सुनावले
Maratha Reseravation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. परंतु अजून आरक्षण (Maratha Reseravation) देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. 24 डिसेंबरनंतर जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी आंदोलन पुकारले तर सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. पण सरकारला फेब्रुवारीपर्यंत का वेळा हवा आहे? यावर मंत्री शंभुराज देसाई […]
-
‘ओबीसो असो वा मराठा समाज…’; आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान
अहमदनगर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र केला. सरकारला दिलेली डेडलाईन ही बदलली जाणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. यावर बोलतांना खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी चर्चेनेच विषय मार्गी लागणार आहे. तसेच मराठा […]
-
Ram Shinde : आमच्या घरात काय चाललंय ते पाहण्यापेक्षा स्वतःच पाहा…राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला
Ram Shinde : येत्या काळात अगोदर लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक (Elections) होणार आहे. त्या अनुषंगाने राजकीय नेत्यांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहे. त्यामध्ये महायुतीतील घटक पक्ष आगामी निवडणुका या भाजप पक्षाचे चिन्हावर लढवाव्यात संजय राऊत आणि रोहित पवार पवार यांनी केली होती. त्यावर आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी खोटक टोला लगावला आहे. नगरमध्ये […]
-
सुधाकर बडगुजरांची दोन तास चौकशी, एसबीच्या प्रश्नांना समाधानकारण उत्तरं नाही?
Sudhakar Badgujar Investigation : ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar ) यांचा दाऊतचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणेंनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळं बडगुजर अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असतांनाच त्यांच्यावर एसीबीने (ACB) पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा […]
-
मान्यता मिळूनही ‘ती’ दोन रुग्णालये कागदावरच; आमदार तांबेंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
Ahmednagar News : एकीकडे राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट असताना दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा आणि संगमनेर येथे सरकारी रुग्णालयांची वानवा आहे. या दोन्ही रुग्णालयांना मान्यता मिळूनही ही रुग्णालये अद्याप कागदावरच आहेत. या रुग्णालयांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यांमधील लाखो रुग्णांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajeet tambe) यांनी केली आहे. Rahul […]










