- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
शिवसेनेच्या शिलेदाराविरोधात तटकरे, भाजपची मोर्चेबांधणी : कोंडी फोडण्याचे CM शिंदेंपुढे आव्हान
- 2 years ago
- Chhagan Bhujbal : जरांगेंच्या नव्या आयडियांची भुजबळांनाही भुरळ; ऐकण्याचा सल्ला देत केली उपरोधिक टीका2 years ago
- 2 years ago
-
Ahmednagar News : धक्कादायक! प्रेमसंबंधातून सातवीच्या मुलीने दिला मुलाला जन्म; नगर जिल्ह्यातील प्रकार…
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एका सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंधातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस […]
-
काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत! नागपूर जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दोषी
नागपूर : काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायलयाने जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास […]
-
दिल्लीतील नेत्यांशी आमचे संबंध मधुर; 23 जागाचं लढवणार, राऊतांनी ठासून सांगितलं
Sanjay Raut On Loksabha Seat : आगामी लोकसभेपूर्वी काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपांवरून कलगीतुरा रंगला असून, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी आमचे संबंध मधुर असून, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष 23 जागा लढवणार असल्याचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ठासून सांगितले आहे. याची चर्चा राज्यात नव्हे तर, दिल्लीत हायकमांडसोबत होईल असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे. ते पत्रकार […]
-
Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसांत जर आरक्षणाबाबत (Maratha Reservation) […]
-
काश्मिरमध्ये जवानांची कत्तल अन् सरकार उत्सवात मग्न; लाज काढत राऊतांनी काढले वाभाडे
Sanjay Raut On Indian Army Attack In J&K : काश्मीरमध्ये देशाच्या संरक्षण करणाऱ्या जवानांची उघड्या डोळ्यांनी कत्तल होत आहे. जवानांवर पुलवामासारखा हल्ला केला जातो हे देशाचे दुर्दैव असून, हा मिनी पुलवामा हल्ला आहे. मात्र, असे असताना सत्तेतील सरकार राम मंदिराच्या उत्सवात मग्न आहे. जवानांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं. या घंटा […]
-
पवारांना धक्का, शिवसेनेला टेन्शन : माजी आमदार सुरेश लाड यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते आणि कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षप्रवेशाचाा कार्यक्रम पार पडला. शरद पवार गटाच्या मर्यादा आणि अजित पवार गटाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे मतदारसंघात वाढलेले प्रस्थ यामुळे ते […]










