- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Inside Story : केजरीवाल-ठाकरेंनी फिरवली सूत्र, ममतांचा प्रस्ताव अन् PM रेसमध्ये ‘खर्गेंची एन्ट्री’
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया […]
-
साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कांदबरीला यंदाचा मान
मुंबई : मराठी लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषांना प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात रिंगाण कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण खोत यांनी या कादंबरीमध्ये उभे केले आहे. 12 मार्च 2024 रोजी […]
-
महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ; अधिवेशनात सत्यजित तांबेंचे आरटीओंवर ताशेरे…
Satyajeet Tambe News : राज्यातील महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ होत असल्याने अधिवेशनात सत्यजित तांबेंनी पोलिसांसह आरटीओंवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात रस्ते अपघातात १५ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांसाठी अनेक कारणं असून अनेकदा महामार्गांवरील वळणांवर, उतारांवर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी दडून बसलेल्या पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांमुळेही अपघात होत असल्याचा ठपका आमदार सत्यजित […]
-
मोठी बातमी! वडगाव गुप्ता येथील शासकीय जमीन MIDCकडे वर्ग करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
अहमदनगर : तरूणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी (MIDC) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली. ‘त्या’ विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार! भाजप आमदारांची मागणी अन् लोढांकडून पूर्तता नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
-
‘त्या’ विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार! भाजप आमदारांची मागणी अन् लोढांकडून पूर्तता
नागपूर : राज्यात ख्रिश्चन, मुस्लीम वा अन्य धर्माचा स्वीकार केलेल्या आदिवासींवर कारवाई करणार असा इशारा मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी नुकताच दिला होता. त्यानंतर आता या कारवाईची सुरुवात लोढांच्याच कौशल्य, रोजगार, उद्याोजकता व नावीन्यता विभागापासून करण्यात येत आहे. त्यानुसार आता धर्मांतरीत आदिवासींच्या शैक्षणिक सवलती बंद करण्यात येणार आहेत. याबाबत माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती […]
-
‘जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा पर्याय पण RSS च्या दबावापुढं सरकार झुकलं’
Nana Patole : राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना (Caste wise census) हाय पर्याय आहे. काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर आरएसएसचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भाजपाला आरक्षणच संपवायचे आहे म्हणून महाराष्ट्रात वाद चिघवळला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे […]










