- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Eknath Khadase : …तोपर्यंत अजित पवार संघाला समर्थन देणार नाही; खडसेंचा अजितदादांवर ठाम विश्वास
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
‘अटकेनंतर गाडी पोलिसांच्या ताब्यात, नंतर पिस्तूल सापडली’; ऋषिकेश बेद्रेंचा आरोप
Rushikesh Bedre : अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मला पोलिसांनी अटक करुन गाडी ताब्यात घेतली, त्यानंतर गाडीत पोलिसांना पिस्तूल सापडली असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रे (Rushikesh Bedre) यांनी केला आहे. दरम्यान, जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेद्रेला (Rushikesh Bedre) पोलिसांनी अटक केली होती. […]
-
Ahmednagar : वाळू धोरणावरुन तनपुरेंनी महसूलमंत्र्याना घेरलं, वाळू वाहतूकदारांकडून लूट…
Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील (NCP Sharad Pawar group) आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)हे सरकारी वाळू डेपोबाबत आक्रमक झाले आहेत. तनपुरे यांनी हा प्रश्न विधानसभेत (Assembly)उपस्थित करत महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले. सरकारी वाळू विक्री व्यवस्थेतील त्रुटीकडे तनपुरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. वाळु वाहतूकदारांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर घेत असल्याचा आरोप करत, यामध्ये सुधारणा […]
-
अहमदनगर जिल्हा नामांतराचा मुद्दा अधिवेशनात! शिंदे-फडणवीसांनी घोषणा केली पण पुढे…
Ahmednagar : राज्यातील (Maharashtra)औरंगाबाद (Aurangabad)व उस्मानाबाद (Osmanabad)या दोन जिल्ह्यांची नामांतर झाले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय देखील समोर आला. जिल्ह्याचे नामांतर करून ते अहिल्यानगर अशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)यांनी जामखेड (Jamkhed) तालुक्यातील चौंडी (Chaundi)येथे केली होती. मात्र घोषणा करून झाली मात्र नामांतराचा विषय तसाच प्रलंबित राहिला, […]
-
छगन भुजबळांना HC चा मोठा दिलासा! बेनामी मालमत्तेप्रकरणी तक्रारी रद्द
Chagan Bhujbal : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांसह (Chagan Bhujbal) कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर चार तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. मात्र, आता भुजबळांसह कुटुंबियांवरील तक्रारी उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. भाजप […]
-
Prajakt Tanpure : शिखर बँक घोटाळा प्रकरणी आमदार तनपुरेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने बजावले समन्स
Prajakt Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure ) यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर बँकेने कर्जांचे वितरण करताना हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांच्या प्रकरणात आमदार तनपुरे यांना समन्स बजावले आहे. त्यांच्यासह न्यायालयाने त्यांचे वडील प्रसाद तनपुरे, काँग्रेस नेते […]
-
मोठी बातमी : निलंबित खासदारांची संख्या 141 वर; सुप्रिया सुळे अन् कोल्हेंसह आणखी 49 जणांवर कारवाई
49 More Lok Sabha Opposition MPs Suspended : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन केले जात आहे. गेल्या चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज (दि. 19) आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) […]










