- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sanjay Raut : बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, बावनकुळेंचा व्हिडिओ.. राऊतांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!
Sanjay Raut : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ताबरोबरील पार्टी प्रकरणात ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत सापडले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत नवा ट्विस्ट आणला आहे. सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने […]
-
Ahmednagar : आता संप हाच पर्याय! शिंगणापूर देवस्थानचे कामगार उद्यापासून संपावर
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान मंदिर प्रशासन सध्या (Ahmednagar News) चर्चेत आहे. घोटाळ्याचे आरोप झालेल्या या मंदिर प्रशासनाची चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देवस्थानचे कामगार आपल्या कायदेशीर हक्क व मागण्यांसाठी उद्यापासून (25 डिसेंबर) संपावर जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करावी यासाठी ते […]
-
Sunil Kedar : सुनील केदारांना मायग्रेनचा त्रास, ऑक्सिजनचा सपोर्ट; रुग्णालयातील मुक्काम वाढणार ?
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँकेतील घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेले काँग्रेस आमदार सुनील केदार(Sunil Kedar) यांच्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयातील त्यांचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा रुग्णालयातील मुक्काम काही दिवस वाढण्याची शक्यता […]
-
ज्योती क्रांती मल्टीस्टेटवर दरोडा: पिस्तुल, चाकूचा धाख दाखवून लाखोंचे दागिने, रोकड लुटली
Jyoti Kranti Bank robbery : धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास शसस्त्रा दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून बँक लूटली. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना डांबून लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघेजण कैद झाले. धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा […]
-
तेलंगणातील विजयाची माणिकराव ठाकरेंना बक्षीशी, तब्बल तीन राज्यांच्या प्रभारीपदांची जबाबदारी
Manikrao Thackeray : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha elections) काँग्रेस (Congress) पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलांतर्गत प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर तेलंगणातील विजयानंतर माणिकराव ठाकरे यांना तीन प्रदेशांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, दमण आणि दीव, दादरा […]
-
Maratha Reservation बद्दल विखेंचं मोठं वक्तव्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता…
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठीची (Maratha Reservation) क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा मराठा समाजाला मिळालाला आहे. निश्चितच महायुती सरकारकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांना यश येईल आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धक्क्यावर […]










