- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम, सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला
Maratha Reseravation : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन (girish mahajan) आणि संदिपान भुमरे यांनी 24 डिसेंबरचा उपोषणाचा आग्रह धरु नका. राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे यांनी वेळ वाढवून देण्याची गरज लागणार नाही. अजून आठ ते दहा दिवस बाकी आहेत. […]
-
सरकारकडून मनोज जरांगेंची मनधरणी, अजून वेळ देण्याची मागणी
Maratha Reseravation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reseravation) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यासंदर्भात आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन आणि संदिपान भुमरे यांनी राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली. गिरीष महाजन म्हणाले की मराठा समाजाचे कुणबी दाखले शोधण्यासाठी सर्व […]
-
राम शिंदेंपाठोपाठ अजितदादांचे आमदार जगतापांना आश्वासनांचे पाठबळ
Sangram Jagtap : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सध्या नागपुरात सुरु असून लोकप्रतिनिधी विविध प्रश्नावर सध्या सभागृहाचे लक्ष वेधून घेत आहे. यातच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी देखील अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासह अन्य विषयांवर सकारात्मक […]
-
Maratha Reservation संदर्भात खासदार विखेंनी केली स्पष्ट भूमिका, म्हणाले…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार सुजय विखे यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी याबाबत विखेंना निवेदन देण्यात आले. आमचं समर्थन प्रत्येक वेळी […]
-
प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप
Sameer Bhujbal On Manoj jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil)यांचा मूळ मुद्दा हा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)आहे. मात्र जसजशी जरांगेंना प्रसिद्धी मिळत गेली तशी त्यांच्या डोक्यात हवा गेली की काय माहिती नाही. परंतु ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात, ते चुकीचं असल्याचा आरोप माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal)यांनी केला आहे. […]
-
मोदींच नाव आहे म्हणून गाफिल राहू नका, निवडणुकांपूर्वी फडणवीसांनी टोचले कान
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. पण ते म्हणाले की, मोदींचं नाव असलं तरी देखील गाफील राहू नका. विजयासाठी मेहनत घ्या असा सल्ला देत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले आहेत. फडणवीस भाजपच्या नागपूरमधील प्रदेश पदाधिकारी बैठकीत […]










