- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
काँग्रेसचे ‘मिशन महाराष्ट्र’; राहुल, सोनिया गांधीसह दिग्गज नेते नागपूरात
Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभवाला समोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत काँग्रेस आता 2024 च्या तयारीला लागली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसची 28 डिसेंबरला नागपूरात भव्य रॅली होत आहे. येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिन (Congress Foundation Day) आहे. या स्थापना दिनी काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे […]
-
‘लोकप्रतिनिधींवर आरोप असतील तर त्यांची चौकशी व्हावी’, मढी देवस्थान मारहाण प्रकरणी ढाकणेंची मागणी
अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या (Kanifnath Devasthan Trust) विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झालेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) हे नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे […]
-
Shirdi : मोठी बातमी! पास असेल तरच मिळेल साईबाबांचे दर्शन; न्यायालयाचे आदेश काय?
Shirdi News : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास असेल तरच भाविकांना प्रवेश द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. शिर्डीत (Shirdi) रोज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता हे स्पष्ट झाले आहे […]
-
‘मुलाचा फोन, पप्पा लवकर या आपलं घर जळंतयं’; क्षीरसागरांनी अधिवेशनात मांडली व्यथा
Sandip Kshirsagar : माझं घर जळत असताना मुलगा वारंवार फोन करीत होता, पप्पा लवकर या आपलं घरं जळत आहे, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी जाळपोळ घटनेची व्यथा हिवाळी अधिवेशनात मांडली आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेप्रकरणी आज क्षीरसागर यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे. जाळपोळच्या घटनेप्रकरणा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी यावेळी […]
-
MLA Disqualification : राहुल नार्वेकरांना दिलासा! आमदार अपात्रतेबाबत निर्णयासाठी मुदतवाढ
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी बातमी हाती (MLA Disqualification) आली आहे. विधानसभेचे अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तरीही तीन आठवड्यांची मुदतवाढ द्या अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाकडे केली होती. नार्वेकर यांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली […]
-
S.T. बँक अडचणीत! आता शिंदे-फडणवीसच गुणरत्न सदावर्तेंचा बाजार उठवणार?
26 जून 2023. ‘डंके की चोट पे’ म्हणत देशातील सर्वात मोठी पगारदार नोकरदारांची बँक अशी ओळख असलेलल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को–ऑप बँकेवर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचे पॅनेल सत्तेत आले. तब्बल 70 वर्षाची परंपरा असलेल्या या बँकेवर पारंपारिक पध्दतीने इंटक आणि कामगार संघटनेची सत्ता होती. मात्र यंदा पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आणि अवघ्या वर्षभरापूर्वी स्थापन […]










