- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
प्रकाश पोहरेंची विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी, तालिका अध्यक्षांनी दिले कारवाईचे आदेश
नागपूर : काल लोकसभेचं अधिवेशन सुरू असतांना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या सदनात उड्या मारल्या आणि सभागृहात स्मोक बॉम्ब फेकून धूर केला. त्यामुळं संसद सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. ही घटना ताजी असतांनाच आता विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत येऊन प्रकाश पोहरे (Prakash Pohre) (देशोन्नतीचे संपादक, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष) यांनी आमदारांना दमदाटी केली. त्याचबरोबर आमदारांविरोधात घोषणाबाजी […]
-
स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार अन् पेपरफुटीला लगाम; सरकारकडून समिती गठीत
Competitive Exams : स्पर्धा परीक्षांमध्ये (Competitive Exams) होत असलेल्या गैरप्रकार आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. गैरप्रकार आणि पेपटरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ‘महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नाही’; सुनिल शेळकेंनी सांगितलं खरं ही समिती चार जणांची […]
-
Bhaskar Jadhav : राणे, शिंदेंची मिमिक्री अन् रामदास कदमांना बामलाव्या का म्हणतात? भास्कर जाधवांनी सांगून टाकलं
Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी शिवसेना शिंदे गटासह (Shiv Sena Shinde group) भाजप (BJP)नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)आणि त्यांच्या मुलांवर खालच्या पातळीवर टीका, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची मिमिक्री कशी जमते? त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांना बामलाव्या […]
-
नगर शहर सहकारी बॅंक फसवणूक प्रकरण : सीए विजय मर्दाला पोलीस कोठडी
Nagar Shahar Co-operative Bank : नगर शहर सहकारी बॅंकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात शहरातील एका बड्या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी सायकांळी दापोली येथून पळून जाण्याच्या बेतात असतांना ही अटक करण्यात आली. विजय मर्दा असं अटक केलेल्या सीएचे नाव आहे. दरम्यान, विजय मर्दा यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत […]
-
अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेद्रेला जामीन मंजूर, जालना आणि बीडमध्ये नो एंट्री
Rishikesh Bedre : अंतरवली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे (Rishikesh Bedre) याला जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. Winter Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन नाही तर, फोटोसेशन गाजलं; पाहा फोटो अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे यांनी […]
-
महाराष्ट्राची मान खाली! मागील 10 महिन्यांत 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
Farmers Suicide : कधी नापिकी तर कधी कोरडा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारपीठ तर कधी महापूर तर कधी शेतीमालाला योग्य भावच नाही, या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. शेतकरी आत्महत्येचं हे सत्र थांबता थांबेना. राज्यात गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्रात 2478 शेतकऱ्यांनी मृत्यूला (2478 Farmer suicide) कवटाळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात […]










