- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Vaibhav Naik : ‘व्हायरल क्लिप’चा वाद वाढला! विधिमंडळ परिसरातच भातखळकर-नाईकांत जुंपली
Vaibhav Naik vs Atul Bhatkhalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये जोरदार शिवीगाळ होत असल्याचं ऐकू येत आहे. या क्लिपवरून राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. या क्लिपवरून आज विधिमंडळ परिसरात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक […]
-
स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसणार; सरकारने उचललं मोठं पाऊल
Competitive Exams : राज्यात मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेत (Competitive Exams) गैरप्रकार होत असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वीच राज्यातील विविध जिल्ह्यांत तलाठी भरती (Talathi Bharati) परीक्षेत पेपरफुटीसह इतर गैरप्रकार समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र, अशा प्रकरणांना रोख लावण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं […]
-
मोठी बातमी : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन विश्वस्तामध्येच हाणामारी
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या (Madhi temple) विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला. अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. Devendra Fadnavis : ऑनलाइन […]
-
Devendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग !
Devendra Fadnavis : महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महादेव अॅपसारखीच आणखीही अनेक अॅप आहेत ज्यावर हा धंदा सुरू आहे. या अॅपसंदर्भात सरकारकडे काही धोरण आहे का, या प्रकारांवर कारवाई करून लोकांची फसवणूक कशी टाळता येईल, केंद्र सरकार यावर कायदा करील तेव्हा करील पण राज्यातील लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी […]
-
Manoj Jarange : ‘भुजबळांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही म्हणून त्यांचं नाटक’; जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांचा (Chhagan Bhujbal) एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. भुजबळ एकदा तुरुंगात जाऊन आलेत त्यांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही यासाठीच ते आता माझ्या जीवाला धोका आहे, माझी छाती दुखत आहे, असे खोटे सांगून वेळ मारून नेत आहेत, असा […]
-
‘जर्मन शिका, 4 लाख नोकऱ्या वाट बघतायत’ : अजितदादांचा बेरोजगारांना परदेशात जाण्याचा सल्ला
नागपूर : पी.एचडीच्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद अद्याप शमला नसतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बेरोजगार तरुणांना ‘जर्मन’ भाषा शिकण्याचा सल्ला दिला आहे. ज्या तरुणांनी प्लंबर, फीटर आणि इतर तत्सम कोर्स केले असतील त्यांनी जर्मन भाषा शिकावी. तिथे चार लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा सल्ला पवारांनी दिला आहे. (Ajit Pawar advised that the […]










