- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मोठी बातमी! इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; अवघ्या चार दिवसात केंद्रानं बदलला निर्णय
नवी दिल्ली : उसाच्या रसापासून थेट इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर केंद्रातर्फे बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता अवघ्या चार दिवसात केंद्राने घेतलेला हा निर्णय अखेर बदलला आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ऊस […]
-
Rohit Pawar : ‘राम शिंदे म्हणतील तसंच करा पण, चुकलं तर’..; रोहित पवारांचा अजितदादांना इशारा
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र राम शिंदे यांनी वजन वापरत हा प्रस्तावच हाणून पाडला आणि एमआयडीसीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आता यानंतर रोहित पवार यांनी राज्याचे […]
-
Road Accident : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला! भीषण अपघातात 6 जण जागीच ठार
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. काही केल्या अपघात (Road Accident) कमी होत नाहीत अशी परिस्थिती आहे. आताही नागपूर जिल्ह्यातून (Nagpur News) भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. या घटनेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अंगाचा थरकाप […]
-
‘माझ्या पतीची फसवणूक, तो व्हिडिओ खोटा…’; सलीम कुत्ता प्रकरणावर हर्षा बडगुजरांची प्रतिक्रिया
Harsha Badgujar : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितीश राणे आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भुसे यांनी केली. यावर आता सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर (Harsha Badgujar) यांनी […]
-
भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्यासह सात जणांवर मोक्का!
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर (Ankush Chattar) खूनप्रकरणी अटकेत असलेले भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे (Swapnil Shinde) यांच्यासह इतर सात जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वप्निल शिंदे यांच्यासह इतर सात जणांनी अंकुश चत्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात चत्तर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटकेत असतानाच […]
-
कर्जवसुलीसाठी बॅंकेने छळलं, ‘त्याने’ आयुष्यच संपवलं; वसंत मोरेंच्या नावे लिहिली चिठ्ठी
अहमदनगर : अहमदनगर तालुक्यात एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात बँक कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे. शिवाय, या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळं सर्वच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल […]










