- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटातील (Uddhav Thackeray) आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहेत. शिवसेना फोडल्याचा राग अजूनही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात धुमसत आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून जहरी टीका केली जात असते. आताही सामनातून पुन्हा एकदा अशीच जळजळीत टीका करण्यात आली आहे. सत्तेचा माज आणि अहंकार रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी […]
-
Lalit Patil Drugs Case : नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यावधींचं ड्रग्ज! मध्यरात्री पोलिसांची शोधमोहिम
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील (Lalit Patil Drugs Case) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. […]
-
…अन्यथा मीरा बोरवणकर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करू, चाकणकरांचा इशारा
Rupali Chakankar On Meera Borawankar : पुण्यातील माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borawankar)यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar)यांनी मीरा बोरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांवर बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे, त्यांनी सादर करावे अन्यथा पक्षाच्या वतीने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल […]
-
ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार
Devendra Fadnavis on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. एकदा जानिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल असे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाले […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा; काळे झेंडे दाखवून शेतकरी आंदोलन करणार
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आह. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याला काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे […]
-
महादेवाच्या पिंडीवर धारदार वस्तूने ओरखडे ओढले; नगर शहरातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
Ahmednagar : नगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कपिलेश्वर पुरातन शिव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची समाजकंटकांकडून विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घडताच आमदार संग्राम जगताप यांनी मंदिरात जाऊन विधिवत अभिषेक व महाआरती केली. त्यानंतर मंदिराचे विश्वस्त विशाल पवार, राहुल पवार व भाविकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद […]










