Ahmednagar : के.के. रेंजसंदर्भातील भूसंपादनाचा विषय हा गेल्या दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आला. आता मात्र नेमके संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वीच पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात नुकतीच लष्करी अधिकारी व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक होऊन त्यावर प्राथमिक चर्चा झाली. के.के. रेंज या युद्ध सराव क्षेत्राच्या विस्तारासाठी […]
Udhav Thackeray : पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण हे नाग उलट डसायला लागले, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे संतोष बांगर यांना भाषणाच्या सुरुवातीलाच घेरलं आहे. दरम्यान, हिंगोलीत आज उद्धव ठाकरेंची निर्धार सभा पार पडली. या सभेतून विविध मुद्द्यांवर भाष्य करुन ठाकरेंनी सरकावरही हल्लाबोल चढवला आहे. ‘समृद्धी’नंतर मराठवाड्याचे भाग्य उजळणार; […]
Ahmednagar : गणरायांच्या आगमनाला काही दिवसांचं कालावधी उरला आहे. मात्र गणरायाच्या आगमनासाठी आता नगर शहरातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी कामे सध्या वेगात सुरू आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या तब्बल चार तसे सहा महिने आधीच […]
Uddhav Thackeray on Santosh Bangar : दादागिरी सहन करणार नाही इथपर्यत ठीक आहे पण आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणार असेल तर त्याचा उद्धटपणा चिरडून तुम्हाला टाकावा लागेल. हे सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर हिंगोलीच्या सभेतून केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख […]
Ahmednagar Crime : पोलिसांच्या शासकीय वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्याच अंगावर गाडी घालण्याच्या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे. ‘राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे’ : अजित पवारांनी दिले […]
Ahmednagar : आगामी निवडणुका पाहता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. नुकतेच भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा आपल्या स्वगृही म्हणजेच ठाकरे गटात परतले आहे. आता ठाकरे गटाची नगर जिल्ह्यात ताकद वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय छल्लारे यांच्यानंतर आता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आणि काष्टीचे सरपंच साजन […]