Maharashtra Politics : सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही (Ajit Pawar) सहभागी आहेत. तरीदेखील या सरकारला महायुतीचे सरकार म्हटले जात आहे यावरून काँग्रेसने (Congress) या सरकारची खिल्ली उडविली आहे. या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी अंदाज अपना अपना या हिंदी सिनेमातला एक सीन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला […]
Maharashtra Rain : राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत आहे. विश्रांती घेतलेला पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने आज राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. राजधानी मुंबई (Mumbai) शहरात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे. ढगाळ हवामान असले तरी पाऊस काही होत नाही. […]
अहमदनगर शहरात दिसलेला बिबट्या लवकरच जेरबंद होणार आहे. कारण बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून रात्रीचीही गस्त सुरु आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने दर्शन दिलं त्याचं ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी दिली आहे. ‘हा भ्रष्टाचार नाहीतर शिष्टाचार आहे का?’; कॅगच्या अहवालावर विजय वडेट्टीवारांचा सवाल राठाेड म्हणाले, बिबट्या साधारणतः १५ […]
कोल्हापूर : सतेज पाटील (Satej Patil) आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) ही दोन्ही नावे राज्याला नवीन नाहीत. एक काँग्रेसचे मातब्बर नेते तर दुसरे भाजपचे खासदार. पाटील आणि महाडिक गट हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही गटांनी एकमेकांना ‘बिंदू चौकात या, हिशोब करू’ असे आव्हान दिले होते आणि त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण […]
Dhananjay Munde : देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तर भक्ताच्या मनातला देव निघत नाही, या शब्दांत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान सभेतून शरद पवारांनी धनंजय मुडेंवर टीका केली होती. या टीकेनंतर धनंजय मुंडेंनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. Chandrashekhar Bawankule : ‘महायुतीला […]
बुलडाणाः केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत येत असतात. आता भाजप (BJP) पक्ष मोठा झाला आहे. अनेक नवे नेते भाजपमध्ये येतायत. त्याचा धागा पकडून नितीन गडकरी यांनी बुलडाणा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना एक मोठे वक्तव्य केले आहे. आता आमचे दुकान चांगले सुरू आहे. तसेच सध्या […]