Nana Patole : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राज्य सरकार नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ खेळत आहे. भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परीक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परीक्षेचा (Talathi Exam) पेपर फुटल्याने लाखो तरुणांची निराशा झाली. परीक्षा घेणंही सरकारला जमत नाही, पेपर्स सातत्याने लीक होत आहेत. पण राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने […]
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे अनेक पाणवठे अजूनही कोरडीच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई वाढते. सध्या राज्यातील 329 गावे आणि 1273 वाड्यांमधून 351 टँकर सुरू (Water supply by tanker) आहेत. येत्या काळात […]
जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाजवळील पाच हजाराची रोकड व सॅमसंग मोबाईल घेऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुणे बसस्थानक परिसरातून पळून जात असताना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकिब उर्फ चुस्या जिशान सय्यद (वय-३० वर्षे, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. Manipur Violence : […]
गोव्याच्या धर्तीवर राज्यातील पर्यटनस्थळांवर कॅसिनो सुरु करण्याची चर्चा सुरु होती. अखेर राज्य सरकारने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्य सरकारकडून कॅसिनो कायदाच रद्द करण्यात आल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या चर्चेदरम्यान, राज्यात कॅसिनोची घाण नकोच, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. आता हा कायदाच रद्द करण्यात आला असून इतरही […]
Sanjay Raut : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणाची गणितेच बदलली आहेत. अजितदादा आता महाविकास आघाडीत नाहीत. त्यामुळे काँग्रेस वरचढ झाल्याचे दिसत होते. काँग्रेस नेते मतदारसंघांवर परस्पर दावा करत सुटले असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर थेट जागावाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर करून टाकला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीत नवा वाद […]
Ahmednagar News : मागील दोन दिवसांपासून नगर शहर आणि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शहरातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने या भागात काळजी घेण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेनं केलं आहे. दरम्यान गुरुवारी (ता.१७) सकाळी नगर शहराजवळ असलेल्या सोनेवाडी परिसरात बिबट्याने अहमदनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा ड्रायव्हर किरण भुजबळ यांच्यावर हल्ला केला. किरण […]