गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. अहमदनगरमधील शिर्डीमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ अभिनयाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ वितरण करण्यात आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. विखेंच्या पराभवासाठी ठाकरे गट सरसावला; नगरच्या […]
Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. . त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेंकावर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही शरद पवारांनी दिलेला आहेत. त्यानंतर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो वापरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व […]
परिक्षा कोणतीही नोकरभरतीची असो पेपरफुटीचे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या ऑनलाईन परिक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. गैरप्रकार प्रकरणी म्हसरुळ परिसर केंद्राबाहेरुन एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून मोबाईल, टॅब, हेडफोन जप्त करण्यात आले आहेत. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली […]
बीडच्या स्वाभिमानी सभेनंतर आता शरद पवार यांची पुढील ‘स्वाभिमान सभा’ 4 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत अजित पवारांनी उभी फुट पाडून भाजपसोबत घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनासाठी पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. गुजरात खालसा करण्याची जबाबदारी पुन्हा मराठी माणसावर; वासनिकांकडे मोठी जबाबदारी काही दिवसांपूर्वीच शरद पवार […]
बीड : स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्याप्रमाणेच त्यांच्या नातवानेही निष्ठेच्या बाबतीत तडजोड केलेली नाही, याचा मला आनंद आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते बीड येथील राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी सभेची तयारी पाहुनही पवार यांनी आमदार क्षीरसागर यांच्या कष्टाचे कौतुक केले. तसंच त्यांना […]
अहमदनगर – राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. तर पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्लाचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यात पत्रकारांवर वारंवार जीव घेणे हल्ले करुन, त्यांचा आवाज दाबण्याचा […]