Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याची माहिती समोर येत आहे. गत शुक्रवारीच (11 ऑगस्ट) त्यांना ईडीने ही नोटीस पाठविली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. याशिवाय अन्य 5 जणांनाही ईडी चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहिती आहे. भगत पाटील […]
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद राजकारणात जसं चर्चेत आहे. त्याहीपेक्षा जास्त चर्चा 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याची होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांच्या बैठकीत खुद्द पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेनेच युती तोडल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला. […]
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांनी अडचणीच्या भोवऱ्यात सापडतात. यातच त्यांच्यावर अशाच एका वक्तव्यावरून खटला सुरु आहे. नुकतेच इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावरील खटला मागे […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल (13 ऑगस्ट) गुप्त भेट झाल्याची सांगितलं जात आहे. पुण्यात कोरेगाव पार्कमधील प्रसिद्ध उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे. मात्र चोरडिया यांनी अशा प्रकारे कोणतीही भेट आणि बैठक झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. मात्र कोरेगाव पार्क परिसरातील 73 नंबरच्या […]
Sujay Vikhe : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे फोटो कर्जतमध्ये एकाच बॅनरवर लागल्यानं नगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावर आता सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्ते फ्लेक्स बोर्ड लावतात. कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना असतात ते काही आम्हाला विचारून फ्लेक्स लावत नाही. एक काळ होता की […]