सोलापूरः माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर अजित पवारांबरोबर गेलेले काही आमदार, माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यावर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी माजी आमदार दीपक साळुंखेसह इतरांची जोरदारपणे खिल्ली उडविली. हे सर्वजण खाली मान घालून निघून गेल्याचे पवार यांनी सांगितले. पण ते सांगताना […]
Mahesh Elkunchwar : दरवर्षी होणारी मराठी साहित्य संमेलनं ही मराठी माणसांसाठी एक विचारांची पर्वणीच असते. मात्र, आता ज्येष्ठ लेखक आणि नाटककार महेश एलकुंचवार यांनी वर्षातून एकदाच साहित्य समेलनांवर दोन-तीन कोटी रुपये खर्च करणं चुकीचं असल्याचं वक्तव्य केलं. (Mahesh Elkunchwar On marathi sahitya sammelan they said It is wrong to spend two three crore rupees on […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यात शरद पवार हे घेत असलेल्या भूमिकेबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आता पुण्यातील अजित पवारांबरोबर झालेल्या भेटीवर शरद पवारांनी सोलापूरात पत्रकार परिषदेत माहिती दिली. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने आम्ही भेटू शकते, असे जाहीर […]
सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दोन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शरद पवार हे काही आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटले आहेत. काहींच्या घरीही पवार गेले. त्यात चर्चेत आली ती भेट म्हणजे अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (Vjiaysinha Mohite) यांची. शरद पवार काही वेळ मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी […]
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात कमालीचा सस्पेंन्स निर्माण झाला होता. ही भेट नेमकी कशासाठी? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती, अशातच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना […]
पुणे : सध्या राज्यभरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? काय चर्चा झाली असावी? काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादीही भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांमुळे कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. अशात आता या भेटीमागे भगत पाटील यांचे […]