Prithviraj Chavan : Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड या विधानसभा मतदारसंघात पार पडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे या सभेचे आयोजन भाजप नेते अतुल भोसले यांनी केले होते. अतुल भोसले यांनी […]
घोटाळे बाजांनी असे आरोप करणे आणि आम्ही त्याचे खुलासे करणे हे मला उचित वाटत नाही, त्यांच्या म्हणण्याला मी किंमत देत नाही. आणि त्यावर मला खुलासा करण्याची आवश्यकता वाटत नाही. संजय राऊतांच आमच्यावर दिवसेन दिवस प्रेम वाढत चालले आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. म्हणून ते कधीपण काहीपण बोलत असतात असा टोला यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी […]
Udayanraje Bhosale On Congress : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांची कराड येथे सभा पार पडली. या सभेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रवीण दरेकर, अतुल भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी उदयनराजे भोसलेंनी भाषण करताना काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्यामध्ये 40-45 वर्ष काँग्रेस […]
सध्या राज्यात ईडीचे धाड सत्र सुरु आहे. ईडी राज्यातील विरोधीपक्षातील नेते आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहे. यामुळे राज्यातील विरोधी पक्षाचे नेते त्यावर बोलत आहेत. या विरोधीपक्षाच्या नेत्यांना शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी उत्तर देत म्हंटले आहे कि कालपासून महाराष्ट्र काही विरोधी पक्षाचे नेते खळबळजनक वक्तव्य करत आहेत. ईडीची धाड एका दिवसात पडत नाही. विरोधकांना […]
Nana Patole on CM Shinde : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या एका जाहिरातीवरून राजकारणात खळबळ माजली होती. कारण या जाहिरातीमध्ये एका सर्व्हेचा दाखल देत राज्यात भाजपच्या फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री शिंदेंना लोकांची जास्त पसंती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर शिंदेंकडून पून्हा दुसरी जाहिरात देत त्यावर सारवासारव देखील करण्यात आली. मात्र त्यावरून अद्याप देखील विरोधकांकडून या […]
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore)याला मुंबईमधून (Mumbai)अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी(Pune Rural Police) राहुल हंडोरेला अटक केली आहे. दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राहुलच्या अटकेनंतर दर्शनाचे कुटुंबिय चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. राहुलने माझ्या बहिणीचा घात केलाय त्यामुळे त्याला आमच्या […]