आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना आणि त्यांच्या वडिलांना म्हणजे उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांना शेतीतलं काय कळत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, ते स्वतः शेती करतात. अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं […]
ज्या काँग्रेस पक्षांनी प्रभू राम चंद्राच्या जन्मावरच आक्षेप घेतला होता, की प्रभू राम चंद्र हे अयोध्यात जन्मले याचा पुरावा काय आहे? तुम्ही त्यांच्यासोबत घरोबा करून राहिले असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना दिले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांना उत्तर देताना गायकवाड म्हणाले की ज्यांना रामाचं अस्तित्वच […]
लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी…हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला, या शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीवर खोचक टीका केलीय. दरम्यान, काल उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर भेटीसाठी गेले होते. त्यावरुन विरोधकांकडून टीकेचा सूर लावण्यात येत आहे. लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…आडनावाचा […]
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी; शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना ललकारलं दरम्यान, तुर्तास जरी अजित पवारांनी दिलासा मिळाला असला तरी पुढील चौकशीअंती अजित पवारांचं नाव येण्याची शक्यता असल्याचं […]
पंतप्रधान नरेंद्र मोदीही शरद पवारांच्या घरी जातात, ते कोणाला वाचवण्यासाठी येतात हे विचारा, असा खोचक सवाल करत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा… दरम्यान, उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओक बंगल्यावर गेल्याने राज्यात सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान […]
पाथर्डीतील भारजवाडी येथे नारळी सप्ताह पार पडला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप पंकजा मुंडे उपस्थित होते. तिघेही एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या तिघांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. पण त्यात जोरदार टीकाही झाली. महंत शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अहंकारी […]