महाराष्ट्र शासनाने नोकरभरती संदर्भात खासगीकरण करण्याच्या निर्णय घेतला. यात ज्या कंपन्यांना ठेके देण्यात आले आहेत ते ठेके भाजपशी संलग्नित असलेल्या नेत्याच्या कंपन्या आहेत. हे आता उघड झाले आहे. यातील क्रिस्टल ही कंपनी आमदार प्रसाद लाड याच्या कुटुंबीयांची असल्याचे समोर आले आहे. नोकरभरती करण्याचा निर्णय खाजगी ठेकदार यांना देण्याबाबत निर्णयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गोंधळ झाला […]
मुंबई : कल्याण येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच भाजप आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे आपण भाजपपासून वेगळे झाले पाहिजे. भाजपचा हा अन्याय उगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. यासाठी डोळ्यात पाणी आणून भाषण केले होते. मग आता भाजपबरोबर तेच डोळे बंद करून गेला का, आता भाजपबरोबर त्रास होत नाही का, अशी सडकून टीका करत एकनाथ […]
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार घालवण्यासाठी राज्यपालांनी किती प्रयत्न केले? हे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)स्पष्ट झालेलं आहे. आता राज्यपालांच्या (Governor) कृतीवर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी म्हटलं आहे. आजच्या महाराष्ट्रातील सरकारच्या (Shinde Fadnavis Sarkar)कामाची पद्धत तुम्हाला सर्वांना माहित आहे. साम-दाम दंड-भेद वापरण्यासाठी ते काय करतात? […]
मुंबई : उद्भव ठाकरे याना आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दीपक सावंत हे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वैद्यकीय जबाबदारी काही काळ त्यानी संभाळली होती. त्यांनतर बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक सावंत याना […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या खेड मधील एका सभेने भाजप घाबरले आहे. आता आपल्या सर्वाना अशाच सभा कराव्या लागणार आहेत ज्यामुळे भाजप अजून घाबरून जाईन. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला राज्यातील जनतेसमोर एक जुडीने जावं लागणार आहे. आपल्याला आपली एकी विरोधकांना दाखवणे आता […]
मुंबई : कितीही काही झाले तरी चालेल. त्यासाठी आपल्या पदरात काही नाही पडलं तरी चालेल. पण भारतीय जनता पार्टीबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. हे महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच पक्षांनी ठरवले पाहिजे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत भाजपला चांगलेच झोडपून काढले. महाविकास आघाडीच्या […]