Balasaheb Thorat : राज्यात पुन्हा आपलेच सरकार येणार आहे. तसे आताच स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहणे जास्त गरजेचे आहे. आपण एकत्र राहिल्यास लोकसभेच्या 38 तर विधानसभेच्या 180 जागा जिंकू शकतो. ग्रामीण भागात भाजप कुठेही नाही. कारण, येथील हित त्यांच्या अजेंड्यातच नाही. मात्र आता ते प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे तुम्हाला सावध रहावे […]
शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद हा निवडणूक आयोगाकडे जाण्याआधी म्हणजे राज्यपालांनी निवडणूक आयोगाच्या मान्यतेआधीच एका विधिमंडळ गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. राज्यपालांचीस भूमिका चुकीची होती. असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज कोर्टात केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणीसाठी आजचा दिवस शेवटचा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. काल सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता यांनी राज्यपालांची […]
अहमदनगर : ‘अहमदनगरच्या पोलिसांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. पोलीस कर्मचारी हा रात्रंदिवस ड्युटी करतो. त्यामुळे या लोकांच्या राहण्याची व्यवस्था देखील चांगली असावी कारण अहमदनगरच्या पोलिसांना अजूनही ब्रिटीश कालीन मोडकळीस आलेल्या क्वार्टर आहेत. 2019 ला त्याठिकाणी वीजेच्या शॉर्टसर्कीटने दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील घटना घटली होती. त्यानंतर पोलिसांच्या नव्या घराचा प्रस्ताव देखील शासनाकडे मांडण्यात आला आहे. तर […]
Maharashtra-Karnatak Border : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Basavaraj Bommai ) यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. सीमाभागातील महाराष्ट्र सरकारच्या योजना रोखणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी ते बेळगाव येथून बोलत होते. त्यांनी केलेल्या या विधानाने महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील 865 गावात चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आम्ही रोखणार […]
मुंबई : ‘या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.. बजेटमध्ये भोपळा देणार्या सरकारचा धिक्कार असो.. महागाई वाढवणार्या सरकारचा धिक्कार असो..’ अशा घोषणांनी आज विधिमंडळाचा परिसर दणाणला. वाढती महागाई (Inflation) आणि गॅस दरवाढीच्या (LPG Price Hike) निषेधार्थ आज […]
12th Paper Leak : बारावी पेपर फुटी प्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्रीचाही पेपर फुटला होता, अशी खळबळजनक माहिती क्राईम ब्रांचनं दिली आहे. 27 फेब्रुवारीला फिजिक्स तर 1 मार्चला केमेस्ट्रिचा पेपर फुटल्याचं क्राईम ब्रांचनं म्हटले आहे. Budget Session : पोलिसांसाठी विधिमंडळामध्ये आमदार जगताप आक्रमक पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कोठोर […]