राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP ) आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी कापसाच्या धोरणावरुन केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका केली आहे. कापसाचे भाव कमी झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, त्याला तात्काळ राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले […]
Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session)आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु करण्यात आलं. कांदा (Onion Price)आणि कापूस दरांवरुन (Cotton Price)विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं विधानभवनात पायऱ्यांवर आंदोलन केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अजित […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यात आता ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session)आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु करण्यात आलंय. कांदा (Onion Price)आणि कापूस दरांवरुन (Cotton Price)विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात येतंय. सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… […]
Maharashtra Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (काल) सोमवारपासून सुरू झालं आहे. शिंदे-ठाकरे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज असताना विरोधकांचा सामना करण्यासाठी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही तयारी केली आहे. त्यासोबत दिल्ली येथे राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी सुरु होणार […]
मुंबई : अभिमत विद्यापीठांसाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती (शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती) लागू करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता प्रत्यक्षात शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. राज्यातील पारंपरिक विद्यापीठ संलग्नित कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू आहे. […]