Chinchwad Bypoll : पिंपरी चिंचवड निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad Bypoll) मतदारसंघात राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक आता तिरंगी होणार आहे. या निवडणुकीत कलाटे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर भारतीय […]
BJP : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपमध्ये (Radhakrishna Vikhe Offers Ashok Chavan join bjp) येण्याची ऑफर दिली आहे. मंत्री विखे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले,की सध्या अशोक चव्हाण ज्या पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय आहे. […]
मुंबई: शिर्डीत (Shirdi) दर्शनाला जाणाऱ्या साईभक्तांसाठी तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची (Night Landing) सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन […]
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. शाहरुख सय्यद नामक व्यक्तीने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी फोन करुन आव्हाड यांना ठोकणार असल्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. शाहरुख सय्यद यांच्या दाव्यानंतर ठाण्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी मला फोन करुन […]
अकोला : शेतकऱ्याच्या (Farmeres)सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले. आज (दि.16) सकाळी रविकांत […]
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील (Eknath Shinde ) आज अखेर पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सविस्तर आणि मुद्देसूद युक्तिवाद गेले तीन दिवस केला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारत त्यांची बाजू समजावून घेतली. या सुनावणीत नबाम रेबिया या प्रकरणाचा वारंवार उल्लेख झाला. या प्रकरणानुसार सर्वोच्च न्यायालय […]