पुणे : कसबा मतदारसंघातील (kasba bypoll) काँग्रेस (Congress) पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची केलेली मनधरणी आणि त्यानंतर खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना फोन करत पक्षासाठी त्याग करण्याचे केलेले आवाहन अन् त्यानंतर दाभेरकर यांनी […]
मुंबई : काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली त्या नेत्यांची यादी तयारच असल्याचा बॉम्ब काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांनी टाकला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षात अती लोकशाही असल्यानेच गटबाजी झाल्याचं रोखठोक मत हंडोरे यांनी व्यक्त केलंय. हंडोरे यांनी लेट्सअशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते. हंडोरे (Chandrakant Handore )म्हणाले, काँग्रेसमध्ये असलेले नेते […]
Chinchwad Election : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीतील बंड तुर्तास शांत झाले. त्यानंतर आता चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad Election) निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. कसब्यात बाळासाहेब धाबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे […]
नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या शिवपिंडीवर काही दिवसांपूर्वी बर्फ जमा होत असल्याचे समोर आले होते. मात्र हा जमा झालेला बर्फ पुजाऱ्यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीत उघड झाले आहे. या प्रकरणी पुजाऱ्यासह ट्रस्टच्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, 30 […]
ठाणे : व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एखाद्या चौकात 8 ते 10 गाई आणून ठेवा, तिला मिठी कशी मारायची तेही सांगा, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्यावतीने 14 फेब्रवारी व्हॅलेंटाईन डे हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याबाबत पत्रक काढण्यात आलं आहे. […]
मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Late Congress leader Rajiv Satav)यांच्या पत्नी व विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav)यांच्यावर बुधवारी हिंगोली (Hingoli)जिल्ह्यात हल्ला झाला. याप्रकरणी प्रज्ञा सातव यांनी पोलिसांत (Police)तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त […]