- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.
-
मराठा मोर्चाचा फोटो ट्विट करत संजय राऊत आले अडचणीत!
मुंबई : नुकताच महाविकास आघाडी सरकारचा महामोर्चा मुंबईत पार पडला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा मुंबईत निघाला. मात्र, भाजपकडून हा नॅनो मोर्चा असल्याची हेटाळणी करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चाचा एक फोटो ट्विट करत मोर्चाला किती गर्दी होती, पहा असं आव्हान […]
-
नाकाखालून की आणखी कशाखालून तो संशोधनाचा भाग, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी सरकारविऱोधात अनेक टीक-टिपण्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातचं विरोधकांनी नाकाखालून आमचं सरकार काढून घेतलंय, त्यांनी नाकाखालून घेतलं का आणखी कशाखालून घेतलंय? तो संशोधनाचा भाग असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ते म्हणाले, एकीकडं उपमुख्यमंत्री सांगतात की, एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय […]
-
संजय राऊत पहिल्यांदाच सकारात्मक!! म्हणाले- टीका करणार नाही… अमित शाह महाराष्ट्राचे जावई, त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या…
गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील. शिवसेना खासदार संजय राऊत

![‘सुर्या’चा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा, ‘या’ दिवशी होणार रिलीज 3[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/31.png)
![भुट्टोचा पुतळा जाळताना खासदार प्रताप चिखलीकर जखमी 2[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/21.png)





