सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केली होता.
खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.
बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले.
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.
सरपंच खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या शब्दांत भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडलीयं.
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचावयंत्रणेला दिले आहेत.