शिर्डी, तिरुपती बोर्डावर आम्हाला घेणार का? असा थेट सवाल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्ड बिलावरुन सरकारला केलायं.
Shantanu Kukde Not Ajit Pawar office bearer : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. राष्ट्रवादीचा पदाधिकारी एका बंगल्यात डान्सबार चालवत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. शंतनू सॅम्युएल कुकडे (Shantanu Kukde) असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्याचं नाव होतं. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी शंतनुला इंटरनॅशनल […]
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
What will expensive and Cheaper in India after Tariffs : अमेरिकेच्या (America) डोनाल्ड ट्रम्प सरकारने आज मध्यरात्री 2 वाजता लिबरेशन डे ची घोषणा करत जगभरातील देशांवर टॅरिफ (Donald Trump‘s tariffs) आकारण्याची घोषणा केलीय. यात भारतावर 26 टक्के तर चीनवर 34 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर भारतात (India) कोणत्या […]
Chandrashekhar Bawankule Said One State One Registration : घराची नोंदणी (Registration Of House) करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारून तुम्ही पण वैतागला का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. घर खरेदी करणं ही बाब जितकी आनंददायी आहे, तितकंच घराची नोंदणी करण्याचं काम कंटाळवाणं वाटत. घराची नोंदणी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयामध्ये (Chandrashekhar Bawankule) किंवा तहसील कार्यालयात चकरा माराव्या […]
Chandrashekhar Bawankule Criticize Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वक्फ (Wakf) बोर्ड सुधारणा विधेयकाला काल विरोध करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) कोणतीच भूमिका स्पष्ट घेतली नव्हती. मात्र, रात्री उशिरा लोकसभेत झालेल्या मतदानात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात मतदान करण्यात आलं. यावरून मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar […]