विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता सभापतींच्या दालनात येत्या शनिवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक या दोघांनाही सेवेतून बडतर्फ करण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय
पुणे शहरात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा पाणीवापर आणि प्रलंबित देणी हा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच तापला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलवरून नगर विकास मंत्र्यांना अल्टिमेटम; 8 दिवसांत टोलमाफी करा.
मराठी आणि उर्दू माध्यमांच्या वीस शाळा बंद केल्या आहेत. या शाळांचे इतर शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे.
राज्यभरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांत प्रचंड वाढ झाली. अहिल्यानगर, जुन्नर, नागपूर आणि आता थेट अलिबागमध्ये बिबट्यांचे हल्ले.