- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
जालन्यात तरुणाची गोळ्या घालून हत्या; अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
जालन्यात गोळीबार करून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या अवघ्या काही तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
-
राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… तरूणांच्या नोकऱ्यांवरून गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य
Minister Gulabrao Patil यांनी मराठी तरूणांवर नोकऱ्या करण्याच्या मानसिकतेवरून फटकारले. त्यांच्या या विधानावरून ते आता टीकेचे धनी होणार.
-
सहर शेख यांना वादग्रस्त भाषण प्रकरणी लेखी वॉर्निंग; मुंब्रा पोलिसांची कारवाई
सहर शेख यांनी पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर केला. लेखी स्पष्टीकरण पोलिसांनी तक्रारदार किरीट सोमय्या यांनाही दाखवले असल्याची माहिती.
-
स्मृतीसोबतच्या लग्नाअगोदर पलाश मुच्छल दुसऱ्या मुलीसोबत बेडवर; टीम इंडियाच्या मुलींकडून बेदम मारहाण…
स्मृतीचा मित्र विज्ञान मानेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या तयारीदरम्यानच पलाश मुच्छल एका दुसऱ्या तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला होता.
-
अभिमानास्पद! राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत कोपरगावची शाळा दिल्लीतील महाअंतिम फेरीत दाखल
Ahilyanagar Kopargaon च्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एका शाळेतील संघाची यामध्ये निवड झाली आहे.
-
लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरेंची मोठी घोषणा! म्हणाल्या या सुविधेचा लाभ घ्या…
Ladaki Bahin Yojana च्या लाभार्थ्यांसाठी मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. तटकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.










