Devendra Fadnavis : आज पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या नाम फाउंडेशनचा (Naam Foundation) 09 वा वर्धापन दिन
पुण्यात कार्यक्रमात बोलतना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-मुंबई महामार्गावर भाष्य केलं आहे. तसंच, त्यांनी त्यावेळीचा किस्सा सांगितला
मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. पण कधी राजकरण केले नाही. मी फक्त समाजकार्य करत असतो. जातीय राजकारणावर गडकरींची टिप्पणी.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू झालं तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. मशिदीचा अवैध असल्यावरून वाद सुरु आहे.