डीगोद्रीत परिस्थिती निवळली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
रविवारी अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले.
सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागात वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई कस्टमने 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या तोंडावर सर्वांनाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत आहे. अनेक पक्षाच्या कार्यकर्ते त्या भावना बॅनरच्या माध्यमातून मांडतात.