मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट चांगला होता म्हणत विधानसभेसाठी आम्हाला 100 जागा द्या अशी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंनी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार यावर थेट भाष्य करत दंड थोपटले आहेत. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी फडणवीसांच्या बंगल्यांवरूनही टीका केली.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू समाजाविषयी भाष्य केलं आहे. संपत्तीचा वापर हा स्वत:साठी न करता परोपकारासाठी करतो.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून (दि.16) पुन्हा उपोषणाला बसणार आहे.
मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी कोसळणार आहे. पुण्यासह आजुबाजूच्या परिसरात देखील मेघदर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे.
Deepak Kesarkar On New Pension scheme: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पहिलेच जुनी पेन्शन महाअधिवेशन शिर्डीत रविवारी शिर्डीत झाले. या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी तर सरकार बदला मी तुम्हाला जुनी पेन्शन तशीच्या तशी देतो, अशी जाहीर करून टाकले. या महाअधिवेशनाचा शिक्षणमंत्री दीपक केसरकरही […]