भाजपाचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक वसंत देशमुख लवकरच तुतारी हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्धिकींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्या आली आहे.
अजित पवार आज थेट राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला परिसराची त्यांनी पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अजित पवार आमच्यासोबत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात वेळ गेला.