- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मोठी बातमी! छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला; काल टीका अन् आज भेट, भेटीच कारण काय?
मोठी बातमी समोर येत आहे. कालच जोरदार टीका केल्यानंतर आज छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
-
शेअर बाजाराची उच्चांकी सुरुवात; निफ्टी आणि मिडकॅपने केला नवा रेकॉर्ड, कोणते शेअर्स झळकले?
आज शेअर बाजारात चांगली सुरूवात झाली आहे. तसंच, जागतिक बाजारातूननी चांगले संकेत मिळाले आहेत. त्यामुळे गुंतणुकदारांना त्याचा फायदा होत आहे.
-
वादग्रस्त IAS पूजा खेडकरचे पाय खोलात; थेट पीएमोने घेतली दखल, अहवाल पाठवण्याचे आदेश
वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची थेट पीएमओ कार्यालयाने दखल घेतली आहे. त्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत.
-
पुढचे 24 तास महत्वाचे; पावसाचा जोर वाढणार, मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार कोसळणार
पावसाचा जोर वाढत असून आजही राज्यात अेक भागांत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात रेड अलर्ड सांगतला आहे.
-
दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली; कोकण रेल्वे 13 तासापासून ठप्प; प्रवासी अडकून पडले
मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.
-
ठाण्यात 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मुलीला दिली होती धमकी
ठाणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. यातील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










