- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- Vidhan Parishad Election Updates : ठाकरेंचा खास माणूस राजकारणात: मिलींद नार्वेकर विजयीlive now
Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे.
-
मला मताचा हक्क नाकारला मग गायकवाडांना का नाही?, भाजपकडून सत्तेचा गैरवापर, वेगवेगळा न्याय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. गणपत गायकवाडांना मतदानाची परवाणगी मिळाली आहे.
-
आम्ही शाळेत कसं जायचं..? शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचा सवाल
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील भिंगार परिसरात एका शाळेच्या (School) दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.
-
लेक एकपट आई पाचपट; मनोरमा खेडकरने बळकावली जमीन, पिस्तूल काढून शेतकऱ्यांना भरला दम
वादग्रस्त अधिकारी पुजा खेडकरची आई लोकांना दमदाटी करत असल्याच्या घटना समोर. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत दादागिरी.
-
मुंबईत जोरदार पाऊस; रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, ‘Mlc’ मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी फेटाळली
आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पाहाटेपासून पावसाने चांगाला जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिरा धावत आहेत.
-
गोळीबार करणारे भाजप आमदार तुरूंगाबाहेर; विधान परिषदेसाठी करणार मतदान, संजय राऊतांची टीका
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आमदार गणपत गायकवाड मतदान करणार, त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.










