- Letsupp »
- politics
राजकारण
-
Pawar Vs Tumane : थेट अजितदादांवर पैसे खाण्याचा आरोप; खासदाराला दिलं तिखट प्रत्युत्तर
Ajit Pawar Speak On Krupal Tumane : शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी (Krupal Tumane) विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पैसे घेऊन कामं केल्याचे नुकतेच गंभीर आरोप केले होते. या गंभीर आरोपांवर अजित पवारांचा चांगलाच पारा चढल्याचं दिसून आलं. या आरोपांवर बोलतानाच त्यांनी थेट कृपाल तुमाने यांच्या खासदारकीलाच खुलं आव्हान दिलं आहे. (NCP […]
-
प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवत आहेत; फडणवीसांची टीका
Devendra Fadnavis on Prakash Ambedkar : 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष नोंदवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. दरम्यान, त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न […]
-
अनिक्षाची अमृता फडणवीसांना मोठी ऑफर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा
Amruta Fadnavis Threat Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना खंडणी आणि लाच मागत धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. 793 पानांचे ही चार्जशीट असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी अनीक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) […]
-
राणांचा दावा, सावंताची वॉर्निंग : भाजप-शिंदेंच्या सुखी संसारात ‘धारशिव’मध्ये मिठाचा खडा
Tanaji Sawant vs Rana Jagsingh Patil : लोकसभा निवडणुकीला आता फक्त एक वर्ष बाकी राहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वादावादी सुरु झाल्याचे काहीसे चित्र दिसून येत आहे. अशातच आता भाजप व शिवसेनेमध्ये देखील काही जागांवरुन अशीच स्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी […]
-
Cabinet Expansion : ‘जो साब देगा वो हम लेगा’ : गोगावलेंचं मंत्रीपद कन्फर्म!
Bharat Gogawale on Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. 19 जूननंतर किंवा त्याआधी विस्तार होईल असे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तर आपले मंत्रिपद कन्फर्म असल्याचे थेट जाहीर करून टाकले […]
-
Lok Sabha : मशागत कशी करायची अन् घात कशी साधायची यात वस्ताद : राजू शेट्टींनी थोपडले दंड!
Hatkanangale Lok Sabha constituency : कोल्हापूर : आगमी लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमधून राष्ट्रवादी (NCP) उमेदवार उतरविण्यासाठी चाचपणी करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) हा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टींची (Raju Shetty) कोंडी होणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र हातकणंगले लोकसभेची निवडणूक […]










