काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विचारांध्ये ऐक्यता नसल्याचं समोर आलं. त्यामुळं पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची […]
मागच्या काही दिवसात महाविकास आघाडी राहणार कि फुटणार, अशा चर्चा होत असतानाच आता त्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक (Lok Sabha and Legislative Assembly Elections) आहे. या निवडणुकांसाटी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची […]
Bharat Gogavalae On Sanjay Raut : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय चर्चा केल्या जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी बोलताना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. आत्तापर्यंत किती वेळा ते असे बोलले […]
“सुप्रीम कोर्टाचा निकाल आता तरी सरकार त्यांचंच राहील. कदाचित मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणावर अनेक दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
Nilam Gorhe Comment On Ajit Pawar CM Statement NCP Maharashtra politics CM Eknath Shind : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला. त्यनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी […]
गेल्या काही दिवसापासून आपल्याच पक्षावर आणि पक्षाच्या नेत्यांवर टीका केल्यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख चर्चेत आहेत. आज पुन्हा एकदा देशमुख चर्चेत आले. कारण काँग्रेसच्या देशमुख यांनी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. यावेळी भेटीनंतर आशिष देशमुख यांनी पत्रकारांची संवाद साधला. त्यावेळी ते […]