Rupali Thombre Attack on Sanjay Sirasat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. यावरुन रुपाली पाटील ठोंबरे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यांनी सकाळी सोशल मीडियावर एक पत्र लिहीत […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना धमकी आणि १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी याना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस (Police) करत आहेत. पोलीस चौकशीत अनिक्षा जयसिंघानी मोठा दावा केल्याचा सांगितलं जात आहे. अनिल जयसिंघानी हे पवारांच्या संपर्कात होते, […]
लफडी या शब्दाचा अर्थ, आर्थिक घोटाळ्याशी संबंधित होता. आर्थिक हितसंबंधाची लफडी अशा आशयाने होता, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं आहे. काल एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर राज्यभरातून टीका सुरु असताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे […]
नवी दिल्ली : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच महाविकास आघाडीचा भाग असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणावरुन राहुल गांधीना सुनावल आहे. यावरुन आघाडीत बिघाडी होण्यापुर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणात भाग घेत राहुल गांधींना सुनावल […]
मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बाबतीत शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्याविरूद्ध ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका अंधारे यांनी घेतली आहे. […]
राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांवर बोलणं थांबलं नाही तर मग मात्र महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ, अशी आक्रमक भूमिका हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून देशात राहुल गांधी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे, त्यात आनंद दवे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शकयता वर्तवली आहे. यावेळी […]