- Letsupp »
- politics
राजकारण
-
Ajit Pawar : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? अजित पवारांनी दिलं ‘सेफ’ उत्तर, म्हणाले…
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सेफ उत्तर देत आपली प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल. […]
-
Ajit Pawar : अजितदादाही होतात ट्रोल! स्वतःच सांगितलं नेमकं काय घडलं?
Ajit Pawar : राज्य सरकारकडून खासगी कंपन्या नेमून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या भरतीत आरक्षणही नाही असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भूमिका स्पष्ट केली. तसेच यामध्ये आपल्याला काहीच कारण नसतानी ट्रोल केलं जात असल्याने नाराजीही व्यक्त केली. […]
-
काश्मीरात रक्ताचे सडे, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण; BJP च्या सेलिब्रेशनवर ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी लढताना भारताचे तीन जवान शहीद झाले. नेमक्या त्याच दिवशी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर (PM Modi) भाजप कार्यालयात जंगी स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली. याच प्रसंगावर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी […]
-
.. तर मोदींचाही पराभव शक्य! चव्हाण यांनी सांगितला भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला
Prithviraj Chavan : देशभरात आता लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचा विस्तार करत जुन्या आणि नव्या मित्रांची शोधाशोध सुरू केली आहे. यातच आता ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]
-
अपात्र आमदार प्रकरण; शंभूराज देसाई म्हणतात, ‘आमचे आमदार दोषी नाहीत’…
आमचे आमदार दोषी नाहीत, त्यामुळे वेळकाढूपणाचा संबंधच नाही, अशी भूमिका मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली आहे. अपात्र आमदारांची सुनावणी आज विधीमंडळात पार पडली. या सुनावणीनंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आमचे आमदार दोषी नसल्याचा दावादेखील केला आहे. कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? ज्याचा-त्याचा अधिकार, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर पुढे बोलताना […]
-
भारताचे जवान शहीद झाले, तेव्हा BJP च्या मुख्यालयात सेलिब्रेशन; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Aditya Thackeray on BJP : जम्मू-काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. अनंतनाग, राजोरी या ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका कर्नलसह मेजर आणि जम्मू-काश्मिर पोलीस दलातील उपअधिक्षक हे शहीद झाले तर लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच वेळेस पीएम नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) भाजप (BJP) कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावरूनच […]









